Police Action | जमावबंदीचं उल्लघन करणाऱ्यांना पोलिसांकडून प्रसाद | ABP Majha

Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, तरीही राज्यात गर्दी कमी होताना दिसत नाही. आज दिवसभरात जमावबंदीचं उल्लघन करणाऱ्यांना पोलिसांकडून प्रसाद देण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram