Maharashtra Police | पोलिस अकादमीच्या 117 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ | ABP Majha

महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या 117 व्या तुकडीचा दिक्षांत समारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.  689 प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षक आज पोलीस दलात दाखल झाले असून त्यात 196 महिलांचा सहभाग आहे, विजया पवार यांचा सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून गौरव करण्यात आला तर सर्वोत्कृष्ट कामगिरी साठी संतोष साबळे याना मानाची तलवार देण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola