Pod Taxi : बीकेसीत धावणार पॉड टॅक्सी
बीकेसीमध्ये आता पॉड टॅक्सी म्हणजेच मिनी टॅक्सी धावणारेत. काल झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहेत. त्यासाठी एक हजार १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बीकेसी भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वांद्रे ते कुर्लादरम्यान ही टॅक्सी धावणार आहे.