Pune : PMPML च्या खाजगी ठेकेदारांचा संप, थकबाकी देण्याची मागणी; प्रवाशांचे हाल ABP Majha
PMPML च्या खाजगी ठेकेदारांनी सकाळपासून बस वाहतूक थांबवली. परिणामी पीएमपीच्या ताफ्यातील सहाशे बसची वाहतूक बंद. थकबाकी मिळावी या मागणीसाठी वाहतूकदारांचा संप. अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल..