PM Narendra Modi Yavatmal : ओबीसी शिवाय राजकारण शक्य नाही - हंसराज अहीर
Continues below advertisement
PM Narendra Modi Yavatmal : ओबीसी शिवाय राजकारण शक्य नाही - हंसराज अहीर आज यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थित महिला बचत गटाचा महामेळावा होतोय. या मेळाव्याला पंतप्रधान मोदी या मेळाव्याला संबोधित करणारायेत. याच सभेत राज्यातील रस्ते, रेल्वे आणि सिंचनाच्या 4900 कोटींच्या कामाचं लोकार्पण आणि शुभारंभ होतोये. यासोबतच इतर अनेक सरकारी योजनांचं लोकार्पण आणि लाभार्थ्यांना लाभही प्रतिकात्मक स्वरूपात दिला जाणारेय.
Continues below advertisement