PM Modi Yavatmal Visit : महिला बचत गटाच्या महामेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार

Continues below advertisement

PM Modi Yavatmal Visit : महिला बचत गटाच्या महामेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर असणार आहेत. राज्यातल्या ४ हजार ९०० कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान करणार आहेेत. यावेळी महिला बचत गटाच्या महामेळाव्याला पंतप्रधान संबोधित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सव्वा चार वाजता नागपुरातून यवतमाळमध्ये आगमन होणारेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram