PM Modi Malvan Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण दौऱ्यावर, सुरक्षेसाठी मोठा कडेकोट बंदोबस्त
abp majha web team
Updated at:
02 Dec 2023 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी मालवणमध्ये येणार आहेत.. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सुरक्षिततेसाठी कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. ४ हजार पोलीस, ४०० पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० होमगार्ड तैनात असणार आहेत.. प्रशासनाकडून मोदींच्या दौऱ्यासाठी चोख आणि कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे...