
PM Narendra Modi vs Uddhav Thackeray : मोदींचा वार; उद्धव ठाकरेंचा पलटवार
Continues below advertisement
PM Narendra Modi vs Uddhav Thackeray : मोदींचा वार; उद्धव ठाकरेंचा पलटवार इंडिया आघाडी पाच वर्ष पाच पंतप्रधान देणार, पंतप्रधान मोदींची इंडिया आघाडीवर टीका, तर हे तुम्हाला कुणी सांगितलं?, स्वत:ला ५० वर्ष पंतप्रधान व्हायचंय का?, उद्धव ठाकरेंचा पलटवार
Continues below advertisement