PM Narendra Modi : मोदी 1 एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर, रिझर्व बँकेच्या कार्यक्रमासाठी मुंबई दौरा
Continues below advertisement
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 1 एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर, रिझर्व बँकेच्या कार्यक्रमासाठी मुंबई दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर येतायेत.. RBI @90 या कार्यक्रमाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते भाजपच्या काही नेत्यांशी चर्चा करतात का ते पाहावं लागेल.
Continues below advertisement