मुख्यपृष्ठvideosबातम्यामहाराष्ट्रVidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफा
Vidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफा
By : abp majha web team
15 Jan 2025 09:12 AM (IST)
Vidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफा
भाजपच्या आमदारांना नेण्यासाठी विधानभवन परिसरात खास बसेस लावण्यात आल्या आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई नवी मुंबई दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात ते महायुतीच्या मंत्री आमदारांसोबत संवाद साधणार आहेत… नेवी च्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान संवाद साधतील…. त्या आधी सर्व आमदार मंत्री हे विधानभवनात दाखल होतील आणि बसने आंग्रे सभागृहात जाणार विधानभवन
ते आंग्रे सभागृहात जाण्यासाठी बसेस विधानभवनात आणण्यात आल्या आहेत… या बसेसची माहिती देत आहे आमचे प्रत्निधी अजय माने यांनी….
हे ही वाचा..
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. आवाजा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी मोठा झटका बसला . संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका ठेवत वाल्मीक कराडांवर मोक्का ( MACOCA ) लावण्यात आला . यानंतर परळीत काल तणावाची स्थिती होती . कराड समर्थक आक्रमक झाले होते . मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज वाल्मीक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर आज परळीत तणावपूर्व शांतता आहे . परिस्थिती संवेदनशील असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय
JOIN US ON
Sponsored Links by Taboola