Vande Bharat Express Green Flag : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भोपाळमधून 4 वंदे भारतला हिरवा झेंडा
abp majha web team
Updated at:
27 Jun 2023 12:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशात. राणी कमलापती रेल्वे स्थानकात मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पाच वंदे भारत एक्स्प्रेस होणार रवाना. भोपाळ-इंदोर, भोपाळ-जबलपूर, रांची-पटना, धारवाड-बेंगळूरू आणि गोवा-मुंबई या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार.