
PM Narendra Modi on Sharad Pawar : मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख
Continues below advertisement
PM Narendra Modi on Sharad Pawar : मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा म्हणून उल्लेख महाराष्ट्रातील एका नेत्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर, १९९५मध्ये सेना- भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, आता परिवार आणि पक्षातही वाद निर्माण करतायत, पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींची नाव न घेता शरद पवारांवर टीका.
Continues below advertisement