PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून माळशिरसकडे रवाना : ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्रात तीन ठिकाणी सभा होतायत. माळशिरस, लातूरसह धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेतायत. धाराशिव जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गवरील पळसवाडी येथील मैदानात ही जाहीर सभा होतेय. सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी भाजपने केली आहे. सभा दुपारी १ वाजता असली तरी सभास्थळी लोकांची गर्दी आतापासूनच सुरु झाली आहे
Continues below advertisement