PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी राज्यभरातून 1925 बसेस आरक्षित
Continues below advertisement
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी राज्यभरातून 1925 बसेस आरक्षित यवतमाळमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी राज्यभरातील 1 हजार 925 बस आरक्षित, बसवर जवळपास 5 कोटींचा खर्चाचा अंदाज. यामुळे राज्यभरातील एसटीची सेवा मात्र कोलमडली, अनेक बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी,
Continues below advertisement