PM Narendra Modi Solapur : सोलापूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 9 प्रकल्पांचं लोकार्पण

Continues below advertisement

PM Narendra Modi Solapur : सोलापूर दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 9 प्रकल्पांचं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सोलापुरात बहुचर्चित रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाचं लोकार्पण केलं. माकप नेते नरसय्या आडम मास्तरांच्या प्रेरणेने राजीव आवास योजनेअंतर्गत गिरणी कामगारांसाठी १५ हजार घरांची निर्मिती करण्यात आलीय. त्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. गोरगरीबांना सन्मान मिळवून देणं हीच मोदींची गॅरेंटी आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. या प्रकल्पासह पंतप्रधानांनी आणखी ९ प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यात अमृत २.० पेयजल योजना आणि स्वनिधी योजनेचाही समावेश आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola