PM Narendra Modi: मोदींच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे ABP Majha
कोरोना देशभरात पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय... परप्रांतीय मजुरांना रेल्वेची तिकिटे देऊन महाराष्ट्र काँग्रेसनं स्थलांतर करण्यास भाग पाडलं आणि त्यामुळं कोरोना उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पसरला असं मोदी म्हणाले.
Tags :
Corona Punjab Uttar Pradesh Prime-minister-modi Allegations Tickets Railways Maharashtra Congress Migration Overseas Labor