PM Narendra Modi : रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्त तरुणांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्ती पत्र

Continues below advertisement

PM Narendra Modi : रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्त तरुणांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्ती पत्र

केंद्र सरकारच्या रोजगार मेळावा अंतर्गत विविध पदांसाठी नियुक्त झालेल्या तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत.  पंतप्रधान व्हीडीओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून उपस्थित असणार तर केंद्रीय मंत्री नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपस्थित असणार आहेत. 71 हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रक दिली जाणार आहेत. यात ट्रेन मॅनेजर, स्टेशन नास्तर, लिपीक, इन्सपेक्टर, सब इन्सपेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, लेखापाल, पोस्ट विभाग, इनकम टॅकेस इन्सपेक्टर, टॅकेस सहाय्यक, सिनिअर ड्राफ्टसमॅन, शिक्षक, ग्रथंपाल अशा विविध पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र दिली जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram