Pune SP College PM Modi : पुण्यात मुसळधार पाऊस, पंतप्रधान मोदी यांच्या सभास्थळी चिखल
जयदीप मेढे
Updated at:
25 Sep 2024 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune SP College PM Modi : पुण्यात मुसळधार पाऊस, पंतप्रधान मोदी यांच्या सभास्थळी चिखल
पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोलचं भूमिपूजन होणार. गेल्या २४ तासांपासून पुण्यात सुरू असलेल्या तूफान पावसामुळे संपूर्ण मैदान चिखल झालाय
महानगरपालिकेकडून मैदानाव खडी टाकण्याचं काम सुरू आहे