PM Modi Pariksha Pe Charcha: PM मोदींची परिक्षा पे चर्चा; विद्यार्थी,शिक्षक, पालकांशी साधणार संवाद
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परिक्षा पे चर्चा'च्या सहाव्या भागात विद्यार्थी,शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद. दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर रंगणार संवाद. राज्यातील अनेक शाळांमध्ये दाखवले जाणार 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रम.