PM Modi: पंतप्रधान मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत सोहळा, नव्या मार्गिकेमुळे लोकल सुसाट धावणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Feb 2022 08:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या 5व्या आणि 6 व्या मार्गीकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित लावली.. या मार्गावर ३६ लोकलच्या नवीन फेऱ्या सुरु होणार आहेत. यांत ३४ एसी लोकल तर २ सामान्य लोकलचा समावेश असेल.