PM Modi on Uddhav Thackeray : सावरकरांना शिव्या देणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी डोक्यावर घेतलंय

Continues below advertisement

नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणं निश्चित आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधल्या सभेत केला. काही दिवसांपूर्वी शरद पवार एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं भाकित केलं होतं. तोच धागा पकडत मोदींनी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. त्याचवेळी सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेनं डोक्यावर घेतल्याचा आरोपही मोदींनी केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram