Farmers Samman Scheme : यंदाच्या बजेटमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता

Continues below advertisement

यंदाच्या बजेटमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता , ६ हजारावरून वार्षिक रक्कम ८ हजार होणार? वर्षातून तीनऐवजी ४ टप्प्यात रक्कम जमा होणार? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram