Gondia : PM Care Fund वापरून गोंदियात Oxygen Plant ची उभारणी : ABP Majha

Continues below advertisement

गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात PM Care Fund वापरून  Oxygen Plant ची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नैना दुबे आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत या Plant चे उद्घाटन करण्यात आले. मार्च आणि एप्रिल महिन्यात  Oxygen अभावी अनेकांचा मृत्यू झाला आणि याचीच खबरदारी घेता हे  Oxygen Plant उभारण्यात आले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता केंद्र सरकार ने सर्व शासकिय रूगणालयांमध्ये  PM Care Fund वापरून  Oxygen Plant उभारण्याचे निश्चित केले आहे. या  Plant मध्ये दर मिनीटाला 1000 लिटर Oxygen ची निर्मिती करण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram