Ganesh Shinde : गावाकडचा Plumber बनला यशस्वी YouTuber, कला आणि कल्पनेच्या जोरावर भरारी
सोशल मिडीयामुळे अनेकांना स्टार बनवलं. गाव-खेड्यातील मुलांच्या कलांना या सोशल मिडीयाने व्यासपीठ दिलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाची भेट घडवणार आहोत ज्याचं युट्यूबच्या कृपेने संपूर्ण आयुष्य बदलून गेलंय.