Navi Mumbai मध्ये लवकरच डबल डेकर बसेस, पर्यावरणपूरक Double Decker Bus ची चाचपणी
Continues below advertisement
नवी मुंबईत लवकरच डबल डेकर बसेस धावताना दिसतील. डबल डेकर विद्युत बस खरेदीची चाचपणी NMMTकडून सुरू आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही याला दुजोरा दिला आहे. नवी मुंबई पालिका २० ते २५ डबल डेकर बस घेण्याच्या विचारात आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Navi Mumbai Marathi News ABP Maza Bus Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Double Decker