Piyush Goyal Road Show : पियुष गोयल यांच्या रोड शोसाठी मोठी गर्दी
Piyush Goyal Road Show : पियुष गोयल यांच्या रोड शोसाठी मोठी गर्दी उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा अनोखा प्रचार, कांदिवलीतील एका बागेत लाफ्टरक्लबच्या सदस्यांसोबत व्यायाम करत केला प्रचार, यावेळी गोपाळ शेट्टी, योगेश सागर उपस्थित.