Pimpri Jallosh : ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाकडून अभय
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्यानंतर बैलगाडा मालकांनी मोठा जल्लोष केला. पिंपरीत बैलजोड्या थेट घाटात आणत भंडारा उधळून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं. याच याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांंनी.
Continues below advertisement