Karnataka CM : सिद्धरमय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, कॉंग्रेसकडून सिद्धरामय्यांच्या नावाची घोषणा
२० मे रोजी कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा
शपथविधी सोहळ्याला शरद पवार उपस्थित राहणार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा पवारांना निमंत्रणाचा फोन
सिद्धरमय्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ