Pimpri Chinchwad : नरेंद्र मोदी - राहुल गांधी समर्थकांची जुगलबंदी

Continues below advertisement

Pimpri Chinchwad : नरेंद्र मोदी - राहुल गांधी समर्थकांची जुगलबंदी लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागलीय. नरेंद्र मोदी की राहुल गांधी कोण पंतप्रधान होणार? यावरुन नेते, कार्यकर्ते अन् उमेदवार ही एकमेकांमध्ये भिडताना पाहायला मिळतायेत. हेच चित्र अगदी सामान्य मतदारांमध्ये ही दिसून येतंय. एबीपी माझाची टीम प्रत्येक घटकाशी लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा करतंय. यावेळी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या समर्थक मजुरांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. ही जुगलबंदी कोणत्या मुद्द्यावर होती, ऐका मजूर अड्ड्यावरील हा संवाद....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram