Pimpari Chinchwad Accident : भरधाव कारनं तिघांना चिरडलं, पिंपरीत आणखी एक अपघात

Continues below advertisement

पिंपरीत कार ने तिघांना चिरडले, चालक ससूनचा डॉक्टर असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती.

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भीषण अपघात झालाय. यातील कार चालक हा ससूनचा डॉक्टर असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतायेत. या डॉक्टरने भरधाव वेगात तिघांना चिरडले तर एका टपरीला ही जोराची धडक दिली. एक व्यक्ती तर चाकाखाली फसली होती. या भीषण अपघाताला दीड तास उलटला तरी पोलिसांना काहीच कल्पना नाही. या अपघात स्थळावरून आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram