Zero Hour : PM Narendra Modi यांच्या सभेत खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

Zero Hour : PM Narendra Modi यांच्या सभेत खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो, नेमकं काय घडलं? 

यवतमाळमधील भारी गावाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सभास्थळी लावलेल्या खुर्च्यांच्या मागे राहुल गांधी यांचा फोटो आणि काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भातील स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत. 
मुळात ही चूक खुर्च्या पुरवणाऱ्या कंत्राटदाराची असून याच खुर्च्या काही दिवसांपूर्वी नागपुरात काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आल्या होत्या. तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या मागे काँग्रेसला देणगी देण्यासंदर्भात माहिती देणारा स्टिकर लावण्यात आलेला होता. आज मोदींच्या सभेसाठी आणलेल्या खुर्च्यांमध्ये काही खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्यात वापरण्यात आलेल्या असाव्यात आणि त्यामुळेच त्यांच्यावर हे स्टिकर दिसून येत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram