प्राध्यापक बनायचंय? खुशखबर... सहाय्यक प्राध्यापक पदाच्या सरळ भरतीसाठी पीएचडी अनिर्वाय नाही!
Continues below advertisement
आता प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्यांसाठी काहीसी दिलासादायक बातमी आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या सरळ भरतीसाठी पीएचडी अनिवार्य नसेल. यूजीसीच्या या निर्णयामुळं प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान हा निर्णय फक्त 1 जुलै 2021 ते 1 जुलै 2023 या कालावधीसाठी लागू असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयासंदर्भात यूजीसीनं देशभरातल्या शैक्षणिक संस्थांना सूचना दिल्या आहेत.
Continues below advertisement