PFI विरोधात Raj Thackerayआक्रमक,आंदोलनादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हीडिओ व्हायरल

 पीएफआयविरोधी देशव्यापी कारवाईविरोधात पुण्यात पीएफआय समर्थकांनी आंदोलन केलं.. .या आंदोलनादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय... या व्हीडिओनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रमक भूमिके घेतलीय... पुण्यात आज शिवसेना आणि मनसे आंदोलन करणार आहे... पाकिस्तानचा ध्वज जाळून यावेळी निषेध करण्यात येणार आहे... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. देशातून ही किड समूळ नष्ट करा अशी मागणी राज ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.भाजपनेही या व्हीडिओवरुन जोरदार टीका केलीय... अशा प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिलीय...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola