Maharashtra ATS: पीएफआय संघटना एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर
Continues below advertisement
वादग्रस्त संघटना पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशातली सर्वात मोठी तपास यंत्रणा एनआयएच्या रडारवर आहे,... विशेष म्हणजे महाराष्ट्रात तब्बल २० ठिकाणांवर एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई सुरु केलीय. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएनं एटीएसच्या मदतीनं पीएफआयच्या कार्यालयावर छापे मारले आहेत... त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित २० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय
Continues below advertisement
Tags :
Jalgaon Beed Parbhani Nanded | Nashik Pune PFI Kolhapur Organisation Aurangabad Mumbai Jalna NIA ATS Popular Front Of India Controversial Organisation On Radar Joint Action