PFI ED Raid Latest News : महाराष्ट्रात पीएफआयशी संबंधित 15 जिल्ह्यांमध्ये छापेमारी
देशभरात आज एनआयएनं तपास यंत्रणांच्या मदतीनं पीएफआय या संघटनेशी संबंधितांवर छापे टाकलेत. टेरर फंडिग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली... महाराष्ट्रातही एटीएसच्या मदतीनं एनआयएनं पीएफआयवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत महाराष्ट्रात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आलीय. औरंगाबादमधून ५, तर नांदेडमधून ५ जणांना अटक करण्यात आलीय.....पाच आरोपीना मुंबई कोर्टत तर इतर आरोपींना त्या त्या जिल्ह्याच्या न्यायालात हजर करण्यात आलं आहे
Tags :
PFI NIA Raid ED Raid Popular Front Of India PFI ED Raid Live PFI ED Raid Latest News PFI Terror Funding Anti-Terror Operation In India PFI Workers Arrest Anti-Terror Raids Terror Funding In India PFI Chief Arrested