Petrol Rate : आता गाड्या पार्किंगमध्येच ठेवण्याची वेळ, मुंबईत पेट्रोल 115 वर! ABP Majha
Continues below advertisement
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम राहिली. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 84 पैशांनी तर डिझेल 74 पैशांनी महागलं. गेल्या आठ दिवसांतली ही सातवी दरवाढ आहे आणि या सात दिवसांत पेट्रोल 4 रुपये 85 पैसै, तर डिझेल 4 रुपये 86 पैशांनी महागलं आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 114 रुपये 98 पैसे इतका आहे, तर डिझेलचा दर 100 च्या उंबरठ्यावर आहे.
Continues below advertisement