Fuel Rates Hike : निवडणुका संपल्या अन् Petrol Diesel दरवाढीचा भडका उडाला
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPetrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचा अंदाज खरा ठरला आहे. आज देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ही वाढ झाली आहे. पेट्रोल 84 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 83 प्रतिलिटर पैशांनी वाढ करण्यात आली आहे. दरात यापुढेही दररोज वाढ होण्याची शक्यता वतर्वण्यात येत आहे.