Noise Pollution आणि Loudspeaker बाबत हायकोर्टात अवमान याचिका, 14 जूनला सुनावणी

Petition On Mosque Noise Pollution : मशिदीवरील अवैध भोंग्यांविरोधात 2014 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर उच्च न्यायालयानं सर्वच धार्मिक स्थळांवरील अवैध भोंगे काढण्याचे आदेश दिले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola