
AAREY Car Shed Hearing : आरे कारशेडविरोधातील याचिका, 10 ऑगस्टला पुढील सुनावणी
Continues below advertisement
आरे कारशेडविरोधातील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी १० ऑगस्टला, तोपर्यंत एकही झाड न तोडण्याचे आदेश, याचिकाकर्त्यांनी चुकीची माहिती दिल्याचा राज्य सरकारचा आरोप
Continues below advertisement