Devendra Fadnavis at Delhi : फडणवीस पुन्हा दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर ABP Majha

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा पुन्हा दिल्ली दौऱ्यावर. हर घर तिरंगा या भाजपच्या अभियानासंदर्भात उद्या दिल्लीत भाजपची बैठक आहे तर रविवारी ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत देखील देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होण्याची शक्यता

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola