
Aaditya Thackeray : वरळीतल्या सभेत गर्दी झाली नाही म्हणून माझ्या सभेत माणसं पाठवली असतील!
Continues below advertisement
कालच्या दगडफेकीवरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शिंदे गटावर निशाणा साधलाय... वरळीतल्या सभेत गर्दी झाली नाही म्हणून माझ्या सभेत माणसं पाठवली असतील, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केलाय...
Continues below advertisement
Tags :
Aditya Thackeray Chief Minister Stone Pelting Worli Stampede Nishana Yesterday Shinde Group Crowd In The Meeting