Anil Deshmukh on NCP : पक्ष संघटनेत लोक काम करायला तयारही चांगली बाब, अंतिम निर्णय शरद पवारांकडे
Continues below advertisement
अजित पवार यांनी संघटनेत तर छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी काम करण्याची इच्छा दर्शवलीय या पार्श्वभूमीवर 'पक्ष संघटनेत लोक काम करायला तयार ही चांगली बाब' आहे. अंतिम निर्णय शरद पवार घेतील, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिलीय.
Continues below advertisement