Mulund टोलनाक्यावर जोरदार राडा, जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणारे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पडघा ते विधानभवन असा पायी मोर्चा मार्च २१ डिसेंबर पासुन निघालाय. आज हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मुलुंड जकात नाक्यावर हा मोर्चा अडवण्यात आला आहे. दरम्यान, हे मोर्चेकरी विधान भवनात मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Morcha Mulund Pension Scheme Pension Scheme Maharashtra Pension Scheme Morcha Pension Scheme Protest