Pen Drive and CBI: प्रकरण CBI कडे न दिल्यानं भाजपचा सभात्याग ABP Majha

Continues below advertisement

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करत सरकारवर गंभीर आरोप केलेत. या पेन ड्राइव्हमधील स्टिंग ऑपरेशनची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत घोषणा केलीय. तसेच, या प्रकणातील वकील प्रवीण चव्हाण यांचाही राजीनामा घेण्यात आला असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram