15 दिवसात अनधिकृत बांधकाम तोडा, Narayan Rane यांच्या अधीश बंगल्याबाबत पुन्हा नोटीस

Mumbai : मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नोटीस देण्यात आली आहे. मुंबईच्या जुहूतील अधीश बंगल्याच्या बांधकामाबाबत ही नोटीस देण्यात आली आहे. पालिकेच्या पथकानं दोन वेळा नारायण राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर दोन आठवड्याने ही नोटीस देण्यात आली आहे. जुहूतील नारायण राणेंच्या बंगल्यातील बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका मुंबई पालिकेकडून ठेवण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola