Devendra Fadanvis : पेगॅसस प्रकरणी देवेंद्र फडणवीसांकडून केंद्र सरकारचा बचाव
पेगॅसस हेरगिरी प्रकरणामुळे केंद्र सरकारवर टीका होत असताना या प्रकरणी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारच्या बचावासाठी उतरत आहेत.