Sharad Pawar : कुबेरांवर झालेली शाईफेक चुकीची - शरद पवार
abp majha web team
Updated at:
05 Dec 2021 07:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केलीय. या घटनेचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. साहित्य संमेलन सुरू असताना असा प्रकार घडल्यानं त्यावर राजकीय गोटातून दोन्ही बाजूनं प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली प्रतिक्रिया दिलीय.