Diwali 2021 : Pawar कुटुंबीय यंदाही दिवाळीनिमित्त एकत्र, अजित पवारांच्या घरी साजरी झाली भाऊबीज...

Continues below advertisement

दरवर्षीप्रमाणे पवार कुटुंबीय यंदाही बारामतीमध्ये एकत्र येऊन दिवाळी साजरी करत आहेत. आजची भाऊबीज ही अजित पवारांच्या काटेवाडी इथल्या घरात साजरी होत असून त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी खास मेजवानीचा बेत आखला आहे. तसंच संपूर्ण घराला फुलांनी सजवण्यात आलं आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram