ABP News

Pawan Bansal : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवन बन्सल यांची ईडी चौकशी

Continues below advertisement

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं पुन्हा एकदा चौकशीचं सत्र सुरू केलंय. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे  यांची चौकशी झाल्यानंतर आज आणखी एका मोठ्या नेत्याची चौकशी झाल्याचं कळतयं. काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून चौकशी झालेय. अनेक वर्षांपासून नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी सुरू असून अद्याप ठोस कारवाई मात्र झालेली नाही.े 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram