Pavan Khind Cinema: 'पावनखिंड' सिनेमाला उदंड प्रतिसाद, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा ABP Majha
छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा पावनखिंड हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. महाराष्ट्रभरातल्या थिएटर्समध्ये या सिनेमाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळतोय.
Tags :
Maharashtra Release Cinema Theaters Chhatrapati Shivaji Pavankhind Mavalya Parakramachi Gatha Record Break Response